Home महाराष्ट्र “राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘हा’ मोठा नेता पवारांच्या उपस्थितीत हाती बांधणार घड्याळ”

“राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘हा’ मोठा नेता पवारांच्या उपस्थितीत हाती बांधणार घड्याळ”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

बार्शी : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता बार्शीमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

बार्शीचे माजी नगरसेवक विश्वास बारबोले हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्या 27 ऑक्टोंबर रोजी बार्शीत येणार आहेत. यावेळी पवारांच्या उपस्थितीत बारबोले राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत.

हे ही वाचा : शिंदे गट-मनसे-भाजप महायुती होणार का?; मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, बारबोले यांनी 1991 मध्ये प्रथमच बार्शी नगरपरिषदेचे नगरसेवक झाले आणि उपनगराध्यक्षपद पटकावले. बार्शी शहर सुधार आघाडी स्थापन करुन, बारबोले यांनी 1996 मध्ये पुन्हा विजय प्राप्त करुन नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. त्यानंतर 2001 ला पुन्हा ते नगराध्यक्ष झाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तेंव्हा तुम्ही काय करत होता?; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना सवाल

आम्ही भोंग्याचा आवाज सहन करतोय ना, मग तुम्हीही…; ‘त्या’ ट्विटवर मनसे नेत्याचा धमकीवजा इशारा

“युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मनसेसोबत युती करायची असेल, तर…”