आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना मोठा धक्का बसला आहे.
मालेगावमधील वेगवेगळ्या दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह एकूण 32 जणांवर हा गुन्हा करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! शिंदे गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून यामध्ये अद्वय हिरे यांच्यासह हिरे कुटुंब आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
चेन्नईवर गुजरात भारी; शुभमनच्या झंझावातामुळे गुजरातचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय
“सुषमा अंधारे यांच्या तक्रारीनंतर, संजय शिरसाटांवर 48 तासांच्या आत कारवाई होणार”
फडणवीसांची मोठी खेळी; ठाकरे गटाच्या ‘या’ आक्रमक नेत्या करणार भाजपमध्ये प्रवेश