Home महत्वाच्या बातम्या भाजपा-शिवसेना यांच्यात पुन्हा मैत्री होणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

भाजपा-शिवसेना यांच्यात पुन्हा मैत्री होणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाजपा-शिवसेना यांच्यात पुन्हा मैत्री होईल असं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपा मैत्रीबाबत भाष्य केले आहे.

हे ही वाचा : मनसेत जोरदार इनकमिंग; बीडमध्ये अनेक युवकांच्या हाती मनसेचा झेंडा

शिवसेनेने मोदींच्या नावे मते मागितली. अनैसर्गिक युती करून सरकार स्थापन झाले. जे अनैसर्गिक आहे ते फार काळ टिकत नाही. राजकारणात कधीही डेडलाईन नसते. योग्य दिवसाची वाट पाहा. त्याचसोबतच राजकारणात कोणीही मित्र होऊ शकते; पण सध्या शिवसेनेसोबत मित्रत्वाची परिस्थिती नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, हिंदुत्व हा आमच्यातील धागा होता; पण शिवसेनेने ते सोडून दिले, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सांगली जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचं वर्चस्व; उपाध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला?

भाजप-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘दीड फूट’ उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच ‘शिमग्याला’ झालाय; मेहबूब शेख यांचा निलेश राणेंवर हल्लाबोल