“राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचाही काँग्रेसला दणका; काँग्रेस नगराध्यक्षाचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश”

0
934

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

परभणी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अंबाजोगाई, सोनपेठमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर आता शिवसेनेनंही काँग्रेसला दणका दिला आहे.

हे ही वाचा : विक्रम गोखले म्हणाले, कंगना योग्यच बोलली, आता शरद पवार म्हणतात…

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गंगाखेडमध्ये हा प्रवेश झाला.

दरम्यान, राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेनेही काॅंग्रेसला धक्का दिल्यानं राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ग्रामीण भागातही मनसे सुसाट; ‘नवनिर्माण जनसंपर्क यात्रे’ला जोरदार प्रतिसाद”

पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरविते, त्यामुळे केंद्राला दोष देणं चुकीचं- रावसाहेब दानवे

बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; नितेश राणेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here