तुम्हाला सत्ता पाहिजे ना आम्ही देतो, मात्र…; उध्दव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

0
205

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : महाविकास आघाडी राज्यभरात आता वज्रमूठ सभा घेत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेनंतर आज पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

सत्तेसाठी ही लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : “गुजरातवर राजस्थान भारी, संजू सैमसन-हेटमायरने सामना गुजरातच्या हातातून हिसकावून घेतला”

तुम्हाला सत्ता पाहिजे ना आम्ही देतो. मात्र गेल्या आठ वर्षात देशासाठी तुम्ही काय केलं ते सांगा. आम्ही तुम्हाला सत्ता देतो मात्र तु्म्ही सत्ता असतानाही सामान्य माणसांसाठी तुम्ही काय केला आहे ते आधी सांगा, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी 

जयंत पाटलांचं, उद्धव ठाकरेंच्या समोरच अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…

नाशिकमध्ये राजकीय भूकंप होणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह 11 माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये

सिकंदर रजा, शाहरूख खानची मॅच विनिंग खेळी, पंजाबचा लखनाैवर 2 विकेट्सने विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here