मंत्री पदाची धुरा तुमच्या खांद्यावर असणार का?; पत्रकारांचा सवाल, शहाजी बापू म्हणतात…

0
267

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे :  शिंदे गटाचा दसरा मेळावा जवळ येत आहे याच पार्श्वभूमीवर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावर  आहेत.

शहाजी बापूंनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आगामी काळात मंत्री पदाची धुरा तुमच्या खांद्यावर असणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, यावर शहाजी बापूंनी मात्र, हातच जोडले.

हे ही वाचा : 1996 च्या युति सरकार मध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण…; शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचा गौप्यस्फोट

मंत्रीपद मिळाले तरी ठीक नाही मिळाले तरी ठीक पण एक कार्यकर्ता म्हणून कायम कार्यरत राहणार , असं शहाजी बापू पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, दसरा मेळावा  तर रेकॉर्डब्रेक होणारच असा आत्मविश्वासही शहाजीबापूंनी यावेळी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांनी जोर धरला असता, मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, म्हणाले…

उद्धव ठाकरे घाबरू नका, गद्दारांना जशास तसं उत्तर द्या; अजित पवारांकडून ठाकरेंना संघर्षाचा दाखला

राष्ट्रवादीच्या या मोठ्या नेत्याने घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here