Home महाराष्ट्र “ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी...

“ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचं आज निधनं झालं. ते 93 वर्षांचे होते.

एन डी.पाटील यांना ब्रेन स्ट्रोक आल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र वयोमानामुळे उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा : पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे ‘या’ 5 मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एन.टी.पाटील यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणंही बंद झालं होतं. मागच्या दोन चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेलं नव्हतं.

महत्वाच्या घडामोडी – 

ओबीसी विषयावर सरकार फक्त खोटं बोलत आहे; चद्रंशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

“पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही, फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल”

“शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार, तब्बल ‘इतक्या’ कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”