Home देश पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे ‘या’ 5 मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे ‘या’ 5 मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पंजाब : आगामी विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे पाच मोठे नेते भाजपात दाखल झाले आहेत. भाजपात प्रवेश केल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

मृतसह जिल्ह्यातील काँग्रेस समितीच्या ग्रामिण विभागाचे अध्यक्ष भगवंतपाल सिंह यांच्यासह काँग्रेसच्या पाच ज्येष्ठ नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : ओबीसी विषयावर सरकार फक्त खोटं बोलत आहे; चद्रंशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस आमदार हरजोत कमल यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशानंही काँग्रेसच्या गटात खळबळ उडाली होती. त्यांच्या पाटोपाट प्रदीप सिंह भुल्लर, रतन सिंह सोहल, परमजीत सिंह रंधावा आणि तंजिंदरपाल सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी – 

“पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही, फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल”

“शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार, तब्बल ‘इतक्या’ कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

महिलांसोबत गैरवर्तनाच्या आरोपांवर अभिनेते किरण माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले…