Home क्रीडा तमिल थलाइवाजाचा विजयी धमाका; हरियाणावर केली एकतर्फी सामन्यात मात

तमिल थलाइवाजाचा विजयी धमाका; हरियाणावर केली एकतर्फी सामन्यात मात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

प्रो कबड्डी लीग 2021-2022 मध्ये सोमवारी पहिला सामना तमिल थलाइवाज विरुद्ध हरियाणा स्टीलर्स असा सामना रंगला. या सामन्यात तमिल थलाइवाज संघाने 45-26 असा विजय मिळवला आहे.

हे ही वाचा : “भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

तमिल संघाने आक्रमक सुरुवात करत पहिल्या हाफमध्ये हरियाणा संघाला दोनदा ऑल आउट केलं. त्यामुळे तमिल संघ पहिल्या 12 मिनिटात 20-6 अशाच मोठ्या आघाडीवर होता. मात्र, हरियाणा ने शानदार पुनरागमन केलं. पहिल्या हाफच्या अखेरीस ही आघाडी 24-18 अशी कमी केली.

दरम्यान, दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला हरियाणा संघ तिसऱ्यांदा ऑल आऊट झाला. सुरजीत व सागर यि डिफेंडर जोडीने हरियाणाच्या एकाही रेडरला परत जावू दिलं नाही.

महत्वाच्या घडामोडी – 

सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामने; ‘या’ कारणासाठी उदय सामंतांना भाजप कार्यकर्त्यांनी घेरलं

मोठी बातमी! मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; विश्वास नांगरे पाटील यांनाही कोरोना

एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल ते बरळतायत; गिरीश महाजनांचा पलटवार