Home महाराष्ट्र “रायगडमध्ये ठाकरेंचा डंका, ‘या’ नेत्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

“रायगडमध्ये ठाकरेंचा डंका, ‘या’ नेत्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे.

काँग्रेस कमिटीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रियाज शेठ बुबेरे यांनी शिवबंधन हाती बांधलं आहे. बुबेरे यांच्यासह रायगडमधील अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनीही शिवबंधन हाती बांधलं आहे.

हे ही वाचा : …म्हणून शरद पवारांनी, अजित पवारांना माघारी बोलवलं; मनसे नेत्याचं मोठं विधान

काल मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात या पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन हाती बांधलं. या पक्षप्रवेशावेळी सुभाष देसाई, अरविंद सावंत हेदेखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सर्वात मोठी बातमी! कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीत मनसेचा भाजपला पाठिंबा”

“लगान चित्रपटातील ‘हा’ अभिनेता काळाच्या पडद्याआड”

“ठाकरेंचा यशस्वी डाव; ‘या’ निवडणूकीत ठाकरेंचं वर्चस्व, भाजपला दिला पराभवाचा धक्का”