Home औरंगाबाद “ठाकरेंचा यशस्वी डाव; ‘या’ निवडणूकीत ठाकरेंचं वर्चस्व, भाजपला दिला पराभवाचा धक्का”

“ठाकरेंचा यशस्वी डाव; ‘या’ निवडणूकीत ठाकरेंचं वर्चस्व, भाजपला दिला पराभवाचा धक्का”

364

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

वाळूज : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

अशातच गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या, कृष्णा डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलने भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनेलचा पराभव केला.

हे ही वाचा : पहाटेच्या शपथविधीवरून, देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, शरद पवारांशी…

दरम्यान, रविवारी पार पडलेल्या या निवडणूकीत 54 टक्के मतदान झाले. एकूण 14,066 मतदारांपैकी 7,598 जणांनी मतदान केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“WPL Auction 2023! सांगलीची स्मृती मानधना RCB च्या ताफ्यात, स्मृतीसाठी RCB ने मोजले ‘तब्बल’ इतके कोटी”

“Womens T-20 WC! मुंबईकर जेमिमाहची मॅच विनिंग खेळी, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय”

भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…