Home क्रीडा “आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, सुर्यकूमार नव्हे, हार्दिक नव्हे, तर ‘हा’ खेळाडू...

“आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, सुर्यकूमार नव्हे, हार्दिक नव्हे, तर ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व”

228

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : टीम इंडिया पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

ही बातमी पण वाचा : संभाजी भिडे यांचं महात्मा गांधीबाबतच्या वक्तव्यावर, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बीसीसीआयने निवड केलेल्या या संघाचं कर्णधारपद वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला देण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपद मराठमोठ्या ऋतुराज गायकवाडकडे सोपविण्यात आलं आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने निवडलेला संघ खालीलप्रमाणे :

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.

महत्त्वाच्या घडामोडी –

आदित्य ठाकरेंनी साैंदर्य पाहून खासदारकी दिली, शिरसाटांच्या वक्त्यावर, प्रियांका चतुर्वेदींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

लवकरच शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

मणिपूर घटनेवरून, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले, अरे लाज वाटली पाहिजे…