Home महाराष्ट्र युतीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, भाजपला उद्धव ठाकरेंप्रमाणे, एकनाथ शिंदेही…

युतीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, भाजपला उद्धव ठाकरेंप्रमाणे, एकनाथ शिंदेही…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीबद्दल बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

भाजपला जसे उद्धव ठाकरे नको होते, तसंच त्यांना एकनाथ शिंदे हे देखील नको आहेत, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना भाजपाचा धक्का; ‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश

दरम्यान, येत्या काही दिवसांत महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटासोबत युती करते की नाही ते पहावे लागेल. जर परिस्थिती अनुकूल दिसली तरच भाजप शिंदे गटासोबत युती करेल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलो नसतो; अमित ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

अंधेरी पूर्व निवडणूकीत वंचितचा पाठिंबा कुणाला?; शिवसेना की भाजप?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

“सुषमा अंधारेंनंतर आणखी एक आंबेडकर चळवळीचा नेता ठाकरे गटात; मातोश्रीवर हाती बांधलं शिववंधन”