Home महाराष्ट्र “सुषमा अंधारेंनंतर आणखी एक आंबेडकर चळवळीचा नेता ठाकरे गटात; मातोश्रीवर हाती बांधलं...

“सुषमा अंधारेंनंतर आणखी एक आंबेडकर चळवळीचा नेता ठाकरे गटात; मातोश्रीवर हाती बांधलं शिववंधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. अशातच उद्धव ठाकरेंचं बळ आणखी वाढलं आहे.

हे ही वाचा : अजिबात घाबरू नकोस, वडिलांसारखा लढ; ‘या’ मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरेंना दिला धीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून नांदेड जिल्ह्यामधील आंबेडकरी चळवळीतील नेते दशरथ लोहबंदे व सहकाऱ्यांनी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

अजिबात घाबरू नकोस, वडिलांसारखा लढ; ‘या’ मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरेंना दिला धीर

एवढी संपत्ती कुठून आली?; छगन भुजबळांनी ठाकरे-पवारांसमोरच दिलं उत्तर, म्हणाले…

मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर मोठं विधान, म्हणाले…