Home मनोरंजन सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ चार कलाकारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ चार कलाकारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सलमान खान, निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

सुशांतला 7 चित्रपटांमधून काढून टाकलं गेलं होतं आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलं, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, वेगवेगळ्या चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारी करण जोहर, संजय लीला भन्साळी, सलमान खान आणि एकता कपूर यांच्याकडे होती.

महत्वाच्या घडामोडी-

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; पंतप्रधानांचा इशारा

पंतप्रधानजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या सोबत आहे; पण, काहीतरी बोला- संजय राऊत

पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी?- राहुल गांधी

शहीद जवानांना शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली; म्हणाले…