Home क्रीडा सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

दुबई : आजचा आयपीएलचा सामना राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ईशान किशनची नाबाद मॅचविनिंग खेळी; मुंबई इंडियन्सची दिल्ली कॅपिटल्सवर 9 विकेट्सनी मात

हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळं लढावं- चंद्रकांत पाटील

ट्रेंट बोल्ट-जसप्रित बुमराची घातक गोलंदाजी; मुंबईने दिल्लीला 110 धावांत रोखलं

“अशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही”