Home पुणे हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळं लढावं- चंद्रकांत पाटील

हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळं लढावं- चंद्रकांत पाटील

पुणे : आमची सगळ्या गोष्टींची तयारी असून 5 वर्षाचं सरकार चालवलं तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी आहे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळं लढा, असं जाहीर आव्हानही चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिलं. पण तुमच्यात हिंमत नाही. कशाचा कशाला पत्ता नाही. झेंडा वेगळा, तत्व वेगळी आणि एकत्र लढता. आम्हाला काही फरक पडत नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ट्रेंट बोल्ट-जसप्रित बुमराची घातक गोलंदाजी; मुंबईने दिल्लीला 110 धावांत रोखलं

“अशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही”

पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का?; यावर संजय राऊत म्हणाले….

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय