भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार; रूपाली चाकणकरांचा घणाघात

0
406

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची पुणे महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत सुनील कांबळे यांच्यावर निशाणा साधला.

आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे. महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे, असं रूपाली चाकणकर यांनी ट्विट केलं.

दरम्यान, भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार’, असा घणाघातही रूपाली चाकणकर यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

अजित दादांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकावं, नाहीतर…; संजय राऊतांचा इशारा

“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोण नेता असेल, तर त्या ममता बॅनर्जी आहेत”

संजय राऊत, पवार कुटूंबाची चाटूगिरी किती करणार, जिभेला आराम द्या; निलेश राणेंचा घणाघात

100 अजित पवार भाजपाला कसे झेपणार?; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here