100 अजित पवार भाजपाला कसे झेपणार?; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला!

0
460

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “देवेंद्र फडणवीस असे 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात”, असं विधान केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानाला शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रत्युत्तर दिलं आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार? पण श्री पाटील यांनी महाराष्ट्राचं मनोरंजन करायचं ठरवलंच असेल, तर त्यांना कोण थांबवणार?” असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शेवटच्या क्षणी पंजाबचा विजय; रंगतदार सामन्यात हैदराबादला 5 धावांनी हरवलं

पंतप्रधान मोदींचा पेट्रोल पंपावर फोटो; अजित पवारांची खास शैलीत टीका, म्हणाले…

मोदीजी, अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी शाॅपिंग करा- राखी सावंत

लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि आघाडी सरकारला; नवनीत राणा यांचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here