Home मनोरंजन मोदीजी, अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी शाॅपिंग करा- राखी सावंत

मोदीजी, अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी शाॅपिंग करा- राखी सावंत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना राखी सावंतने त्यांच्याकडे एक मागणी केली आहे.

अमेरिकेत असणाऱ्या नरेंद्र मोदींना राखीने तिच्यासाठी शाॅपिंग करण्यास सांगितलं आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भैयानीने राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये तिनं मोदींकडे शाॅपिंगची मागणी केली आहे. तसेच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओच्या चर्चा जोरदार सुरू आहे.

दरम्यान, राखी सावंतने यावेळी बोलताना, नरेंद्र मोदी नमस्कार! तुम्ही अमेरिकेला गेला हे ऐकून आनंद झाला असल्याचं राखीने म्हटलं आहे. तेथील सर्व भारतीयांना माझा नमस्कार आणि प्रेम द्या, तेथील भारतीयांवर माझं प्रेम असल्याचं राखीने म्हटलं आहे. तसेच यावेळी येताना माझ्यासाठी शाॅपिंग करुन या, असं राखीने म्हटलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

महत्वाच्या घडामोडी –

लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि आघाडी सरकारला; नवनीत राणा यांचा घणाघात

प्रतिष्ठा राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार चेअरमन राजेंद्र कांबळे, तर समाजसेवारत्न पुरस्कार अरुण बावधनकर यांना देण्यात आला

अखेर ठरलं! राज्यातील थिएटर्स ‘या’ तारखेपासून होणार सूरू; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय”

भाजपनेच ओबीसी व मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला- जयंत पाटील