Home बीड …म्हणून शिवसेना-भाजप युती राहिली नाही; महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंचं मोठं विधान

…म्हणून शिवसेना-भाजप युती राहिली नाही; महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी आज महाप्रबोधन यात्रेत बोलताना, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेला महाविकास आघाडीत काही जागा बीड जिल्ह्यात मिळाल्या पाहिजेत. शिवसेनेची ताकद वाढत आहे., असं सुषमा अंधारे म्हणाल्या. आज बीडमध्ये महाविकास आघाडीची महाप्रबोधन यात्रा पार पडली. त्यात त्या बोलत होत्या.

ही बातमी पण वाचा : 2 हजाराच्या नोटाबंदीवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

बीड जिल्हा म्हटला की, ऊसतोड मजुरांचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. त्यापाठोपाठ भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आठवतात. मुंडे साहेब होते तेव्हा शिवसेना-भाजपची युती होती. परंतु आता मुंडे साहेब नाहीत. त्यामुळे युती राहिली नाही. त्याचबरोबर नैतिकता पाळणारी भाजप देखील राहिली नाही., अशी टीका सुषमा अंधारेंनी यावेळी केली.

महत्त्वाच्या घडामोडी – 

2 हजाराच्या नोटाबंदीवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

RBI चा मोठा निर्णय; 2 हजारांच्या नोटा वितरणातून बाद, ‘या’ तारखेपर्यंत नोटा बदलून घेता येणार

मोठी बातमी! भाजप नेत्यांना जबाबदार धरत तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न