Home देश RBI चा मोठा निर्णय; 2 हजारांच्या नोटा वितरणातून बाद, ‘या’ तारखेपर्यंत नोटा...

RBI चा मोठा निर्णय; 2 हजारांच्या नोटा वितरणातून बाद, ‘या’ तारखेपर्यंत नोटा बदलून घेता येणार

155

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. या नोटा व्यवहारात असणार आहेत. सध्या तरी नोटा चलनात सुरु असतील, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! भाजप नेत्यांना जबाबदार धरत तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून 2 हजाराच्या नोटा बंद होतील, अशा चर्चा सुरु होत्या. यावर रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने स्पष्टीकरण दिले जात होते.मात्र आता रिझर्व्ह बँकेकडून 2 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

…म्हणून शरद पवारांनी राजीनामा दिला; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

“मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदी?; ‘या’ दिवशी होणार शिक्कामोर्तब”

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त…; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट