Home मनोरंजन अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई | अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटांचं चित्रिकरण करत होता चित्रीकरण संपून घरी आल्यावर श्रेयस याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो जागीच कोसळला. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! शरद पवार आज रात्री अमित शाह यांची भेट घेणार

दरम्यान, आज रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी करण्यात आली. तसंच आता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत सुधारणा आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

डंके की चोट पर सांगतो की…; गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य

“2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील”

छत्तीसगडचा किल्ला भाजपने काबीज कसा काबीज केला; काय होती रणनीती? वाचा सविस्तर