Home देश छत्तीसगडचा किल्ला भाजपने काबीज कसा काबीज केला; काय होती रणनीती? वाचा सविस्तर

छत्तीसगडचा किल्ला भाजपने काबीज कसा काबीज केला; काय होती रणनीती? वाचा सविस्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायपूर : काँग्रेसचा किल्ला असणारा छत्तीसगड भाजपने काबीज केला आहे. त्यामुळे छत्तीसगड विधानसभा निकालाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

ही बातमी पण वाचा : राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार?; ही दोन नावं चर्चेत

काँग्रेसला ओबीसीसह इतर जातींचे समीकरण जुळवता आले नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेचे मतदार ग्रामीण भागात होते. काँग्रेस त्याच आधारावर सत्तेत येण्याची वाट पाहत होती. पण शेतकरी आणि ओबीसी यांच्यासह आदिवासी समाजाची साथ मिळाल्याने भाजपचा विजयाचा प्रवास सुखकर झाला.

भाजपने भूपेश बघेल सरकारला अनेक मुद्यांवर घेरले. पण भ्रष्टाचाराच्या मुद्यावर या सरकारला जेरीस आणण्यात भाजपला यश आले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

तीन राज्यात भाजप महाविजयाकडे; काँग्रेसने मोठं राज्य गमावलं

भाजपसोबत जायला नको, ही आमची स्पष्ट भूमिका होती – शरद पवार

शरद पवार गट लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार! जयंत पाटील यांनी सांगितला आकडा