Home महाराष्ट्र शरद पवार गट लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार! जयंत पाटील यांनी सांगितला आकडा

शरद पवार गट लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार! जयंत पाटील यांनी सांगितला आकडा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याची घोषणा स्वतः अजित पवारांनी केली आहे. यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार गट किती जागा लढवणार याचा आकडाच सांगून टाकला आहे. जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मोठी बातमी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!अजित पवारांची मोठी घोषणा

शरद पवार गट लोकसभेच्या 14 ते 15 जागा लढवणार आहे. यात अमरावती, भंडारा, बारामती, सातारा, शिरूर, रायगड, रावेर, दिंडोरी या मतदारसंघाचा समावेश आहे. काही मतदारसंघात आपण उमेदवार बदलणार आहोत. मार्च, एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी आमची तयारी झाली आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, यावेळी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

राजस्थानमध्ये काँग्रेसचं टेंशन वाढलं, भाजपला मिळणार ‘इतक्या’ जागा; जाणून घ्या एक्झिट पोलची आकडेवारी

संजय राऊतांची शिंदे – फडणवीसांवर टीका; म्हणाले,राज्यात नामर्दांचं सरकार…

पंकजा मुंडे यांचं दुर्दैव असं आहे की…; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य