Home देश राजस्थानमध्ये काँग्रेसचं टेंशन वाढलं, भाजपला मिळणार ‘इतक्या’ जागा; जाणून घ्या एक्झिट...

राजस्थानमध्ये काँग्रेसचं टेंशन वाढलं, भाजपला मिळणार ‘इतक्या’ जागा; जाणून घ्या एक्झिट पोलची आकडेवारी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी 199 जागांसाठी मतदान झालं होतं. या निवडणुकीत कोणाचं सरकार स्थापन होणार हे 3 डिसेंबरच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल, पण एक्झिट पोलच्या आकडेवारीवरीने मात्र काँग्रेसचं टेंशन वाढलं आहे.

ही बातमी पण वाचा : संजय राऊतांची शिंदे – फडणवीसांवर टीका; म्हणाले,राज्यात नामर्दांचं सरकार…

इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 110 जागा मिळण्याची शक्यता आहे.काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळतील, असं सांगितलं जात आहे. तर न्यूज 18 च्या एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजपला 111 जागा मिळतील काँग्रेसला 74 तर इतरांना 14 जागा मिळतील. असा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत असून  बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, आझाद समाज पक्ष ,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारत आदिवासी पक्ष, जननायक जनता पक्ष, भारतीय आदिवासी पक्ष या पक्षांनीही लढत देण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

पंकजा मुंडे यांचं दुर्दैव असं आहे की…; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

‘…तर फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा’, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

ठाकरे – शिंदे गटात राडा ; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरच दोन्हीं गट भिडले