Home महत्वाच्या बातम्या “2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील”

“2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील”

172

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भंडारा | 2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं मोठं वक्तव्यभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

ही बातमी पण वाचा : छत्तीसगडचा किल्ला भाजपने काबीज कसा काबीज केला; काय होती रणनीती? वाचा सविस्तर

आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीवर बोलताना बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील लाखनी गावात चंद्रशेखर बावनकुळे कार्यक्रमानिमित्त गेले होते तेव्हा त्यांनी हे विधान केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार?; ही दोन नावं चर्चेत

तीन राज्यात भाजप महाविजयाकडे; काँग्रेसने मोठं राज्य गमावलं

भाजपसोबत जायला नको, ही आमची स्पष्ट भूमिका होती – शरद पवार