Home महाराष्ट्र “अहमदनगरमध्ये शिवसेनेचा भाजपला दे धक्का; सरपंच, उपसरपंचासह अनेकांनी हाती बांधलं शिवबंधन”

“अहमदनगरमध्ये शिवसेनेचा भाजपला दे धक्का; सरपंच, उपसरपंचासह अनेकांनी हाती बांधलं शिवबंधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : शिवसेनेनं स्वतःचं घर किती गळकं आहे ते पाहावं; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर

अहमदगर जिल्ह्यातील मंगरुळ ग्रामपंचायतीमधील भाजपचे सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी शिवबंधन हाती बांधत भाजपला धक्का दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मंगरूळ ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार झाले भावूक; म्हणाले,पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय…

विनायक राऊतांमुळंच महाराष्ट्राची मान खाली गेली; निलेश राणेंचा हल्लाबोल

“आता मनसेचा शिवसेनेला दणका; कोकणातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश”