Home विदेश कारमध्ये रोमान्स पडला महागत! विचित्र परिस्थितीत अडकलं कपल; गाडीतून पडता येईना बाहेर,...

कारमध्ये रोमान्स पडला महागत! विचित्र परिस्थितीत अडकलं कपल; गाडीतून पडता येईना बाहेर, कारण…

302

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ब्रिटन : हल्ली कपल्सना वेगवेगळ्या पद्धतीने रोमान्स करायला आवडतो. पण असा हटके रोमान्स करणं एका कपललं चांगलंच महागत पडलं आहे. यूकेच्या डर्बीशायरमधील ही घटना घडली आहे. एक कपल कारमध्ये रोमान्य करता करता विचित्र परिस्थितीत अडकलं.

द सन या वृत्त संस्थेच्या रिपोर्टनुसार डर्बीशायरमधील एका ओसाड ठिकाणी छोट्या डोंगराजवळ या कपलने कारला हँडब्रेक लावला आणि सेक्स करत होतं. सेक्स करताना चुकीने हँडब्रेक सुटला आणि मग गाडी सुरू होऊन ती घसरत रस्त्यावर आली. पण गाडी अशा पद्धतीने आडवी झाली की कपलला बाहेर पडायला जमलंच नाही. नंतर पोलिसांनी या कपलला सुरक्षितरित्या बाहेर काढलं. त्यांना कोठेही दुखापत झालेली नाही.

दरम्यान, कपलला कारमधून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर नेटिझन्सची त्यांची चांगलीच मजा घेतली आहे. त्यांच्यावर किती तरी कमेंट येत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

“आपल्या माता-भगिनींवर वेळ ओढावल्यावर कुठला कुटुंबप्रमुख अन्य राज्यातील परिस्थिती दाखवेल?”

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; वृक्ष प्राधिकरणचे संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

“देवेंद्र फडणवीस आणि मी चांगले मित्र आहोत; मित्र मित्राला मिठी नाही मारणार तर कोणाला मारणार?”