Home महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा…; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा…; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा

187

मुंबई : मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा परिणामांना सामोरे जा असा इशारा भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. मराठा आरक्षण अध्यादेशाबाबत ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

“मी सरकारला सांगू इच्छितो की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे. यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हे सरकार विसरलं करोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही; निलेश राणेंची राज्यसरकारवर टीका

…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापी माफ करणार नाही; मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

माझ्या शिष्टाईमुळेच शिवसेना व कंगणामधला वाद मिटला- रामदास आठवले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; एका व्यक्तीस अटक