Home महाराष्ट्र हे सरकार विसरलं करोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही; निलेश राणेंची राज्यसरकारवर टीका

हे सरकार विसरलं करोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही; निलेश राणेंची राज्यसरकारवर टीका

160

मुंबई : देशात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील करोनाचा प्रादुर्भावही दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला  आहे.

करून दाखवलं… कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी. रुग्णसंख्या 10 लाखांच्या जवळ. हे सरकार विसरलं की करोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही, असं म्हणत निलेश राणेंनी राज्यसरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, राज्यात 23 हजारांपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे गुरूवारच्या आकडेवारीनुसार करोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या जवळ पोहोचली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापी माफ करणार नाही; मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

माझ्या शिष्टाईमुळेच शिवसेना व कंगणामधला वाद मिटला- रामदास आठवले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; एका व्यक्तीस अटक

“विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण”