Home महाराष्ट्र ‘एकदा हातात सत्ता द्या, मग महाराष्ट्र….; राज ठाकरेंचा जनतेला आवाहन

‘एकदा हातात सत्ता द्या, मग महाराष्ट्र….; राज ठाकरेंचा जनतेला आवाहन

245

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

एकदा राज्य माझ्या हातात द्या सगळा महाराष्ट्र मी सुतासारखा सरळ करेन कुणीही यावे आणि टपली मारून जावे हे चालणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “ठाकरेंचा शिंदे गटाला दणका, मंत्री शंभूराज देसाईंचा त्यांच्याच गावात पराभव, ठाकरे गटाची एकहाती सत्ता”

दरम्यान, आत्ता मी माहिमचे अतिक्रमण दाखवले ते महाराष्ट्रातल्या मुस्लिम वर्गाला तरी मान्य आहे? कसला दर्गा आहे? कुणाची समाधी आहे माशाची का?असा सवाल करताच लोकांनी ‘पेंग्विन’ असं उत्तर दिलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले नसते, तर…; बाळा नांदगावकरांचं मोठं विधान

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले नसते, तर…; बाळा नांदगावकरांचं मोठं विधान

भावी मुख्यमंत्री, हिंदूजननायक राज ठाकरे; शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी