Home महत्वाच्या बातम्या मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार फुटले? जाणून घ्या

महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप; अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?

समृद्धी महामार्गवरील अपघातानंतर खडसेंची फडणवीसांवर टीका; म्हणाले, तुमच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे…

समृद्धी महामार्गावर नेमका अपघात कसा झाला; पोलिसांनी सांगितला नेमका घटनाक्रम, म्हणाले…