“मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ‘या’ गावातील असंख्य महिला, युवकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

0
965

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

आगामी निवडणूकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

अशातच वणी विधानसभा क्षेत्रातील झरी तालुक्यातील कुकुटबोरी या गावातील असंख्य युवक, महिला यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

हे ही वाचा : उदयनराजेंनी चक्क तोंडाने कार्यकर्त्याला भरवला पेढा; व्हिडीओ होतोय चांगलाच व्हायरल

दरम्यान, यावेळी महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा अल्का टेकाम, जिल्हाअध्यक्षा अर्चना बोदाडकर, झरी तालुका उपाध्यक्ष जिवन तोडासे, विनोद उलमाले, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे , युवा सरपंच शुभम भोयर ,वैशाली तायडे, ज्योती मेश्राम, राळेगाव तालुका अध्यक्ष शंकर वरघट, पुरुषोत्तम खंडाळकर, वणी शहर उपाध्यक्ष गितेश वैद्य, विलन बोदाडकर, नितीन कापसे, वैभव पुरानकर, रोशन शिंदे, सचिन कोठारी यांच्यासह विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का; मनसेचा ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

50 खोके एकदम ओके, सरकारचा धिक्कार असो; विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी

सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या; पावसाळी अधिवेशनावरून अजित पवारांचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here