Home नागपूर ग्रामीण भागातही मनसेची क्रेझ; अनेक युवकांनी हाती घेतला मनसेचा भगवा

ग्रामीण भागातही मनसेची क्रेझ; अनेक युवकांनी हाती घेतला मनसेचा भगवा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने शहरासह ग्रामीण भागातील तरुणांना मनसेत घेण्याचा चंग बांधला आहे. उपराजधानी असलेल्या नागपूरच्या ग्रामीण भागातील युवकांना मनसेत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू  झाले आहे.

हे ही वाचा : महाविकास आघाडी सरकार हे अपयशी सरकार; सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल

मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना पुढे नेण्याच्या उद्देशाने नागपूर शहराला लागून असलेल्या चिकना व सालई भागातील युवकांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेत प्रवेश केला.

दरम्यान, यावेळी पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी, नागपूर दक्षिण विभाग अध्यक्ष पिंटू बिसेन, गौरव पुरी, अंकित झाडे, निमेश पाटणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली; हर्षवर्धन पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मागच्या महापालिका निवडणुकीतील रेकॉर्ड तोडून पुण्यात त्यापेक्षा जास्त जागा जिंकू; देवेंद्र फडणवीसांचा दावा

“भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळं मला तुरूंगात टाकलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा दावा”