Home देश “भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळं मला तुरूंगात टाकलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा दावा”

“भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळं मला तुरूंगात टाकलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा दावा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

भाजपला पाठिंबा न देता तसेच भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळे मला तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले, असा खळबळजनक दावा डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. तसेच भाजप सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचंही शिवकुमार यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “जैन मुनी पदम सागरजी महाराज ‘शिवतीर्थ’वर; राज ठाकरेंनी पुणे दाैरा अर्धवट सोडला”

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुरुंगात गेला नसता का? असा प्रश्न विचारला असता यावर त्यांनी  याबाबत सगळ्यांना सर्व माहीत आहे. तसेच त्याचे रेकॉर्डसुद्धा आहे, असं उत्तर शिवकुमार यांनी दिलं.

दरम्यान, शिवकुमार यांना ईडीने 3 सप्टेंबर 2019 रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. त्यानंतर महिन्याभरात दिल्ली हायकोर्टाने जामीन मंजूर करून त्यांची सुटका करण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचे ठरलं; गोव्यात स्वबळावर, उत्तरप्रदेशात काँग्रेससोबत निवडणूक लढणार?

“सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी, काँग्रेसच्या जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड”

आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार- गुलाबराव पाटील