“सह्याद्री अतिथीगृहाच्या स्लॅबप्रमाणे सरकार कधी कोसळेल हे कळणार नाही”

0
264

मुंबई : काल सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला होता. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. तसं राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळले, तेही कळणार नाही, तसे संकेत आहेत, असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, दरेकरांनी यावेळी अनलाॅकवरही भाष्य केलं. अनलॉकबाबत काढण्यात आलेलं परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढलं आहे. त्यात जिल्ह्यांबाबतचे निकष दिसत नाहीत, अशी टीका दरेकरांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

कितीही हजारांचा पोलिस बंदोबस्त असू दे, मोर्चा निघणारच- विनायक मेटे

संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी वेळ दिला पाहिजे- जयंत पाटील

“महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलाॅक, 5 टप्प्यात लाॅकडाऊन उठणार; पहा काय सुरू, काय बंद?”

मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय…; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here