Home नांदेड देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या, मी तुम्हांला गाव जेवण देतो; चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना...

देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या, मी तुम्हांला गाव जेवण देतो; चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना अनोखी ऑफर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना अनोखी ऑफर दिली आहे.

हे ही वाचा : आमचं ठरलंय, भाजपसोबत जायचं नाही; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला आघाडी द्या, मी तुम्हांला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिली. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री हा ऑफर कार्यकर्त्यांना दिली.

भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केलं. तसेच चंद्रकांत पाटलांच्या या ऑफरची चर्चा चांगलीच रंगली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पालघर निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार मैदानात?; मनसेची मोर्चेबांधणीला सुरूवात

महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता पश्चाताप होतोय; राजू शेट्टींचं मोठ वक्तव्य

अजित पवारांना ईडीच्या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही- रामदास आठवले