Home मनोरंजन “लाडाची मी लेक गं! फेम अभिनेत्री मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज व्हायरल”

“लाडाची मी लेक गं! फेम अभिनेत्री मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज व्हायरल”

मुंबई : झी मराठी चॅनेलवर नुकतीच नव्याने सुरू झालेली मालिका म्हणजेच लाडाची मी लेक गं! फेम अभिनेत्री मिताली मयेकर सध्या तिच्या नव्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या फोटोत ती खूप बोल्ड अंदाजात दिसत आहे.

मितालीनं आपल्या इन्स्टाग्रामवर पिवळ्या रंगाचा आऊटफिल्डमधील एक फोटो शेअर केला आहे. हो फोटो शेअर करतेवेळीस तिनं कन्या राशीचा संदर्भ दिला आहे. कन्या राशीला अधिक निर्णायक मानले जाते आणि त्यातील एक कन्या आहे., असं मितालीनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीचा चाॅकलेट हिरो म्हणून ओळखत असलेला सिद्धार्थ चांदेकरसोबत मितालीने लग्नाआधीचा पाडवा साजरा केला असून पुढच्या वर्षी मिस्टर आणि मिसेस होणार असल्याचं सांगत सोशल मिडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

उर्फी या मराठी चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर झी युवावरच्या फ्रेशर्स मालिकेतही मितालीनं काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणत टोला लगावल्यानंतर रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

भारतीय गोलंदाज झहीर खानला आमदार बनवा; राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडली?- अजित पवार

अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्पण केली श्रद्धांजली