जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार?; जयंत पाटलांच्या ट्विटमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; म्हणाले मला स्वतःला…

0
331

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष ओबीसीचा हवा असं वक्तव्य केलं होतं. अशातच जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

‘अमित वानखडे यांचे या आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे तयार केलेल्या पेंटिंगसाठी मनापासून आभार! पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल, कारण इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असं मला लहानपणासून वाटायचं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : …त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार महाराष्ट्रात नाहीत; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर घणाघात

महत्त्वाच्या घडामोडी –

 मोठी बातमी! रोहिणी खडसेंना जळगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात, एकनाथ खडसेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

“केसीआर यांचा झाला मोठा राजकीय गेम, महाराष्ट्रात दिमाखदार एंट्री, मात्र तेलंगनामध्ये मोठा उलटफेर”

आम्ही भाजपसोबत आहोत, मात्र…; महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here