जयंत पाटील-अमित शहा यांची भेट झाली की नाही?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

0
317

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अमित शाह हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले होते.

या दौऱ्यादरम्यान शहांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे अजित पवार पाठोपाठ जयंत पाटील सुद्धा शरद पवार यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमित शहा आणि जयंत पाटील यांच्यात कुठलीही भेट झाली नसल्याचं , फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच काही लोकांना अफवा उडवायला आवडतं, असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर आता कन्या मानसी देसाईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, चुकीची माहिती…

उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला; बारसू रिफायनरीला केलेल्या विरोधावरून भाजपचा उध्दव ठाकरेंवर आरोप

मोठी बातमी! ‘… या’ कारणामुळे सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here