“राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; भाजपच्या ‘या’ आमदाराचा असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश”

0
1510

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली कंबर जोरदार कसली असून राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे.

आज राहुरी मतदार संघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तसेच कर्डिले यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरत पक्षप्रवेश केला.

दरम्यान, आगामी काळात या पक्षप्रवेशामुळे पक्षाला मोठी ताकद मिळेल, असा विश्वास व्यक्त करून जयंत पाटील यांनी सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“सरकारनं एकदा निर्णय घेतला की, समाधानीच रहायचं असतं”

केंद्र सरकारने आता तरी बघ्याची भूमिका सोडावी; राज्यातील अतिवृष्टीवरुन रोहित पवारांची टीका

राज ठाकरे म्हणतात, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या; अजित पवार म्हणाले, जरुर, पण…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजाराची मदत द्या; राज ठाकरेंची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here