“ठाकरे गटात इनकमिंग सूरूच; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

0
546

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.

सोलापूरमधील भाजपचे दक्षिण भारतीय आघाडीचे अध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत केंगनाळकर यांनी शिवबंधन हाती बांधलं. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा : रश्मी ठाकरेंबद्दल बोलताना, दीपाली सय्यद यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, मातोश्रीवर खोकं येणं बंद झाल्यानं रश्मी ठाकरेंना…

दरम्यान, आदित्य ठाकरे काल नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा दाैऱ्यावर होते. त्यानुसार आदित्य ठाकरे मंगळवारी रात्री सोलापूरात दाखल झाले. तसेच बुधवारी सकाळी के सांगोल्यला जाण्यासाठी निघाले असता हाॅटेलमध्ये एका कार्यक्रमात केंगनाळकर यांना, शिवबंधन बांधत आदित्य ठाकरेंनी त्यांचा ठाकरे गटात प्रवेश केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

संजय राऊतांच्या जामिनीची माहिती मिळताच, उद्धव ठाकरेंचा राऊतांना फोन, म्हणाले…

तानाजी सावंत म्हणाले, आदित्य ठाकरे कोण आहेत?; आता आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

राष्ट्रवादीवर बोलताना, मनसे नेत्याची जीभ घसरली, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here