Home देश …अन् भर मंडपात नवरदेवीनं चक्क नवरदेवाला लगावली कानाखाली; व्हिडिओ जोरदार व्हायरल

…अन् भर मंडपात नवरदेवीनं चक्क नवरदेवाला लगावली कानाखाली; व्हिडिओ जोरदार व्हायरल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लखनऊ : जेंव्हा एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरतं तेंव्हा ते आपल्या लग्नाच्या दिवसाची आतुरतेनं वाट बघत असतात. सध्या अशाच प्रकारे एका नवरदेव- नवरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत वधू भर मंडपामध्ये नवरदेवाच्या कानाखाली लगावताना दिसत आहे. नवरदेव व्यसनाधीन असल्याने नवरीने नवरदेवाला कानाखाली लगावल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मी, मान्य करतो; गुणरत्न सदावर्तेंकडून कबुली

बँड आणि ढोल ताशाच्या तालावर वरात देखील आली होती. परंतु, ऐन लग्नसमारंभावेळी वधूने नवरदेवाच्या कानाखाली लगावली. मात्र नववधूने असे कृत्य का केले? हे कोणालाच समजत नव्हते.

दरम्यान, नवरदेवाने अगोदर नवरीला हार घातला. तेंव्हा नवरीच्या लक्षात आले की, आपले होणारे पती हे दारूचे व्यसन करतात. त्यानंतर लगेच वधूने वराच्या दोन कानाखाली लगावल्या. या घटनेचा व्हिडोओ सोशल मिडियात जोरदार व्हायरल होत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंना खाज ठाकरे बोलणाऱ्या अमोल मिटकरींना मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

“मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी,नाहीतर…”; ‘या’ आमदाराचा राज ठाकरेंना इशारा

‘मनसे’ची आणखी एक घोषणा; अक्षय्य तृतीयेला करणार…