Home महाराष्ट्र ‘मनसे’ची आणखी एक घोषणा; अक्षय्य तृतीयेला करणार…

‘मनसे’ची आणखी एक घोषणा; अक्षय्य तृतीयेला करणार…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सर्वच पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातचं आता मनसेकडून आणखी एक घोषणा करण्यात आली आहे.

हे ही वाचा : राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ…; शिवसेनेची खोचक टीका

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरामध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहे. अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते 3 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरात त्यांच्या स्थानिक मंदिरांमध्ये ‘महाआरती’ करतील. लाऊडस्पीकरचा वापरून करून ही महाआरती केली जाईल, असं सरदेसाई म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“कोल्हापूरातील विजयानंतर जयश्री जाधव पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण” 

भोंग्यांबद्दल सरकारला अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय?; ‘या’ माजी आमदाराचा हल्लाबोल

“राज ठाकरेंची तुलना बाळासाहेबांशी होऊ शकते का?; नारायण राणेंनी दिलं उत्तर, म्हणाले… साहेब म्हणजे…”