“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोण नेता असेल, तर त्या ममता बॅनर्जी आहेत”

0
236

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस आपले उमेदवार उतरवणार आहेत, अशी घोषणा राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी केली.

गोव्याला राज्यात अशा एका पक्षाची गरज आहे की, ती भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल. तसंच मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोणता नेता असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत., असं ओब्रायन यांनी यावेळी म्हटलं.

आम्ही गोव्यातील सत्ताधारी भाजपचे मोठे प्रतिस्पर्धी आहोत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील पक्षात कोणतीही एकाधिकार शाही नाही. त्या गोव्यात विश्वसनीय स्थानिक नेत्यांना मैदानात उतरवतील, असंही ओब्रायन यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत, पवार कुटूंबाची चाटूगिरी किती करणार, जिभेला आराम द्या; निलेश राणेंचा घणाघात

100 अजित पवार भाजपाला कसे झेपणार?; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला!

शेवटच्या क्षणी पंजाबचा विजय; रंगतदार सामन्यात हैदराबादला 5 धावांनी हरवलं

पंतप्रधान मोदींचा पेट्रोल पंपावर फोटो; अजित पवारांची खास शैलीत टीका, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here