Home महाराष्ट्र ‘मराठा आरक्षणावर राज्यपालांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…’

‘मराठा आरक्षणावर राज्यपालांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…’

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरु असताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईत दाखल होणार असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह मुंबईच्या वेशीवर धडकले आहेत.

ही बातमी पण वाचा : कंगना भाजपमधून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्यं

राज्यपाल रमेश बैस यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणाबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात मे 2023 मध्ये क्यूरेटिव पिटीशन दाखल केली आहे, असं रमेश बैस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे, असंही रमेश बैस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

भाजप म्हणते ‘हिंदू खतरे में’ तर मग तुम्ही…; प्रकाश आंबेडकरांची भाजपावर टीका

“मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या भावाला ईडीकडून समन्स”

अमित शहांनी वचन पाळलं असतं, तर देवेंद्र फडणवीस…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल