Home महाराष्ट्र भाजप म्हणते ‘हिंदू खतरे में’ तर मग तुम्ही…; प्रकाश आंबेडकरांची भाजपावर टीका

भाजप म्हणते ‘हिंदू खतरे में’ तर मग तुम्ही…; प्रकाश आंबेडकरांची भाजपावर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

धाराशिव : दरम्यान, धाराशिव येथील ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या भावाला ईडीकडून समन्स”

भाजप नेहमीच ‘हिंदू खतरे में’ असा कांगावा करतात. आजही तेच सांगतात ‘हिंदू खतरे में आहे. कसला खतरे में है? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुसलमान आहे का? पंतप्रधान कोण आहे? आर्मी प्रमुख कोण आहे? तो ही मुस्लीम आहे का? देशातील सर्वच मुख्य पदे हिंदुंकडे असल्यानंतर धर्म धोक्यात कसा? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला केला आहे.‘

तुम्ही सर्व जण मुसलमान होणार का? तुम्ही मुसलमान होणार नसाल तर धर्म कशाने धोक्यात आला? तुम्ही वडिलांचा धर्म मानता मग धोका कसला, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

अमित शहांनी वचन पाळलं असतं, तर देवेंद्र फडणवीस…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले…

तमाम भारतीयांसाठी ‘जय श्री राम’, डेव्हिड वॉर्नरने राम मंदिराबाबत केला आनंद व्यक्त