जेवणाच्या ताटावरून उठवलं, आणखी कशावरून उठवायचं सांगा; संजय राऊतांनी नारायण राणेंना पुन्हा डिवचलं

0
420

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात त्यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा डिवचलं.

भाषण करत असताना राऊतांनी आपली व्यवस्था उत्तम चालत असल्यामुळे विरोधी पक्षाला त्रास सुरू झाला आहे, असे म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांमधून कोंबडी चोर अशी प्रतिक्रिया आली. यावर बोलताना राऊतांनी, अटक झाली ना, जेवता ताटावर उठवला, अजून कशावरून उठवायचा ते सांगा तिथूनही उठवतो. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका शिवसेना हि आग आहे, असा इशाराही राऊतांनी यावेळी राणेंना दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“2024 मध्येही उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार”

आमचं ठरलंय, महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा- चंद्रशेखर बावनकुळे

भाजपच्या विरोधात कोण बोलेल, त्याला ईडीची नोटीस येणं, ही फॅशनच झालीये- सुप्रिया सुळे

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here