आमचं ठरलंय, महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा- चंद्रशेखर बावनकुळे

0
388

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. आमचं ठरलंय, महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय, असा चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं.

आमची क्लिअर भूमिका आहे. आम्ही ठरवलंय, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय, असं बावनकुळे म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, चांदा ते बांदा दरम्यानच्या मतदान केंद्रावर 25 लाख युवांना संकल्प यात्रा काढून जोडण्याचं अभियान सुरू करण्यात आलं आहे. तसेच 25 डिसेंबर हा अटलजींचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी आम्ही हा संकल्प पूर्ण करू, असं बावनकुळे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपच्या विरोधात कोण बोलेल, त्याला ईडीची नोटीस येणं, ही फॅशनच झालीये- सुप्रिया सुळे

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ जिल्हा कार्याध्यक्षांचा राजीनामा

अजित दादांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकावं, नाहीतर…; संजय राऊतांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here